Top Marathi Attitude status 2022

 आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,

ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.....

अंधाराला घाबरत नाही,
आभाळाची साथ आहे.
कुणापुढे वाकणार नाही,
मी मराठ्याची जात आहे.

मागे विषय निघाला की
समजायचं आपण पुढे चाललोय.

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा
जास्त जवळ केलं,
तर औकात दाखवतात.
साले छपरी लोग.

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो
त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

जर कोणी “शांत” असेल,
तर याचा अर्थ असा नाही कि
त्याला बोलता येत नाही.

नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे.

काही लोकं चपलीसारखे असतात
साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.

क्षेत्र कोणतेही असुदे,
तुमचा प्रभाव वाढु लागला की
बदनामी तर होणारच असते.



आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा समजशील.

“Block” करून टाक मला,
नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,
आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
जेव्हा समोर “बादशाह” असेल.

ऐक बाळा मला मारायचं असेल,
तर लपून मार कारण
समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.



माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,
आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.

Comments

Popular posts from this blog

Best new year quotes for motivating you this year